Posted inमुंबई

लेकीचा वनवास संपला, विजयाचे आनंदाश्रू खळखळून वाहिले, पंकजांच्या विजयानंतर आई आणि बहिणी रडल्या

मुंबई : लोकसभेच्या पराभवानंतर पंकजा मुंडे यांच्यासह मुंडे समर्थकांमध्ये कमालीची नाराजी पाहायला मिळाली, काहींनी पंकजा मुंडेंच्या पराभवाचा धसका घेत आयुष्य संपवण्याचा निर्णय घेतला अशातच पंकजा मुंडे यांचे राजकीय पुनर्वसन करा अशी भाजपच्या वरिष्ठ नेत्यांकडून सुद्धा मागणी केली जावू लागली, हीच बाब भाजपाने लक्षात घेत. यंदाच्या विधान परिषदेत पंकजा मुंडे यांना संधी दिली आणि अखेर पंकजा […]