पुणे: पुण्यातील कल्याणीनगरमध्ये झालेल्या पोर्श कार अपघातात दोघांचा जीव गेला. अल्पवयीन मुलावर या प्रकरणात आरोप आहेत. आरोपी हा बांधकाम व्यावसायिक विशाल अगरवालचा मुलगा असल्यानं त्याला वाचवण्याचे प्रयत्न सुरु असल्याचे आरोप होत आहेत. यावरुन राजकारणदेखील सुरु आहे. विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर आरोपांच्या फैरी झाडल्यानंतर भाजप आमदार नितेश राणे यांनी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर गंभीर […]