Posted inमुंबई

वर्षापूर्वी बाबा गेले, दोन दिवसांआधी ‘ती’ पोस्ट लिहिली, आनवी कामदारच्या मृत्यूने आई शोकाकुल

मुंबई : रायगडमधील कुंभे धबधब्यावर फिरायला गेली असताना रील काढण्याच्या नादात पाय घसरला, ३५० फूट खोल दरीत कोसळल्याने मुंबईतील २७ वर्षीय तरुणीला प्राण गमवावे लागले. व्यवसायाने सीए, मात्र पॅशनने ट्रॅव्हल इन्फ्लूएन्सर असलेल्या आनवी कामदार हिचा मृत्यू झाला. theglocaljournal या इन्स्टाग्राम अकाऊण्टवरुन प्रवास आणि जीवनशैलीविषयक ट्रॅव्हलॉग ती शेअर करत असे. आनवीच्या निधनाने कामदार कुटुंबावर दुःखाचा डोंगर […]