पुणे : बाप आणि मुलीच नातं हे विचारांच्या पलीकडचे असते. मुलींसाठी बाप हा सर्वस्व असतो. प्रत्येक मुलीला आपल्या बापाबद्दल स्वाभिमान असतो. अशीच बाप आणि मुलीच्या नात्याला मनाला चटका लावून जाणारी घटना घडली आहे. मुलीला उच्च शिक्षणासाठी जर्मनी येथे पाठवले. मुलगी जर्मनीत शिकायला गेली, याचा आनंद बापाला गगणात मावेनासा झाला. पण नियतीच्या मनात वेगळच असावं. जर्मनीत […]