Posted inपुणे

Sant Tukaram Maharaj Palakhi: आषाढी वारीतील एकोप्याचे आदर्शवत उदाहरण; मुस्लीम कुटुंबीयांकडून तुकाराम महाराजांच्या पालखीला पायघड्या

पुणे : जगद्गुरु संत तुकाराम महाराजांची पालखी अंथूर्णे येथे मुक्कामासाठी थांबत असते. यादरम्यान शेख कुटुंबीय संत तुकाराम महाराजांच्या पालखीला पायघड्या घालतात. शेख कुटुंबीयांना मान देऊनच पालखीचा मुक्काम अंथुर्णे येथे पार पडतो. ही परंपरा मागील अनेक वर्षांपासून सुरू आहे. संत तुकाराम महाराजांच्या वारीत सर्व जातीधर्माचे लोक एकोप्याने हरिनामात गुंग होऊन पायी रस्ता कापत असतात. यामध्येच शेख […]