Posted inपुणे

देशातील पहिली महिला ग्रामपंचायत सदस्य बबई केरबा बनसोडे पुन्हा चर्चेत आल्या; ८५ वर्षीय आजींनी पाहा यावेळी काय केलं

बारामती (दीपक पडकर): नाव- बबई केरबा बनसोडे, जन्म : १६ डिसेंबर १९३९ आणि शिक्षण म्हणाल तर अवघं सहावी पास..! देशातील पहिली महिला ग्रामपंचायत सदस्य म्हणून ज्यांनी बहुमान मिळवला होता. त्या बबई केरबा बनसोडे सध्या एका वेगळ्याच गोष्टीने चर्चेत आहेत. ८५ वर्षाचे वय झालं, पण आजींना अजून चष्मा नाही. लहानपणीच लग्न झालं. वाचन थांबलं. पण आता […]