Posted inमुंबई

शिवसेना संपविण्याचा शरद पवारांचा प्रयत्न, शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांची टीका

प्रतिनिधी, मुंबई :‘राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते शरद पवार यांनी नेहमीच बाळासाहेब ठाकरे यांच्यावर टीका केली. कायम शिवसेनेचा द्वेष केला. अशा पवारांच्या कच्छपी आज उद्धव ठाकरे लागले आहेत. शरद पवार शिवसेनेचा पराकोटीचा द्वेष करतात. शिवसेनेचे नुकसान करण्याची कोणतीच संधी पवारांनी सोडली नाही’, अशी टीका राज्याचे शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी शुक्रवारी केली. ‘२०१७ मध्ये […]