मुंबई : आपल्या मुलांना प्रचलित शिक्षणाच्या वाटांपलीकडे जात काही वेगळे शिकायला मिळावे, अशी प्रत्येक पालकाची इच्छा असते. आपल्या मुलांचा कल, त्यांची आवड यानुसार रुळलेल्या वाटा सोडून त्या पलीकडे विचार करण्याचा पालकांचा प्रयत्न असतो. याच विचाराने करोनाकाळानंतर काही पालकांनी गृहशिक्षणाचा पर्यायही स्वीकारला. तर काही पालकांनी अगदी पहिलीपासूनच या पर्यायाचा अवलंब करत एकाच बोर्डाच्या पुस्तकांचा अभ्यास न […]