Posted inपुणे

ताई त्यांनी औकात काढली! आमदार भरणेंनी शिवीगाळ केलेला कार्यकर्ता सुळेंसमोर ढसाढसा रडला

पुणे: बारामतीत पवार विरुद्ध पवार संघर्ष असताना मतदानाच्या दिवशी इंदापुरात अजित पवारांच्या निकटवर्तीय आमदारानं शरद पवारांच्या गटातील कार्यकर्त्यांला शिवीगाळ केल्याचा प्रकार समोर आला आहे. इंदापूरचे आमदार दत्ता भरणे शिवीगाळ करत असल्याचा व्हिडीओ समोर आल्यानंतर बारामतीच्या खासदार आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या उमेदवार सुप्रिया सुळे त्या कार्यकर्त्याच्या भेटीला पोहोचल्या. घडलेला प्रकार त्यांनी जाणून घेतला आणि कार्यकर्त्याला धीर […]