Posted inमुंबई

दोन शिवसेना आमनेसामने; देशातला श्रीमंत मतदारसंघ कोणाकडे जाणार?

मुंबई: देशातील सगळ्यात श्रीमंत मतदारसंघ असलेल्या दक्षिण मुंबईत ——- आघाडीवर आहेत. पहिल्या फेरीनंतर त्यांनी ——- मतांची आघाडी घेतली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून या मतदारसंघात शिवसेना विरुद्ध काँग्रेस असा सामना झाला. यंदा दक्षिण मुंबईत शिंदेसेना विरुद्ध ठाकरेसेना असा सामना झाला. व्यापारी, व्यावसायिक, धनाढ्य, उद्योगपतींच्या मतदारसंघात २० मे रोजी मतदान झालं. इथल्या मतदानाची टक्केवारी ४७.७ टक्के इतकीच […]