Posted inमुंबई

राजेंद्र गावितांचा शिंदेंना रामराम, भाजपात घरवापसी, तिकीट न देण्याचं कारण फडणवीसांनी सांगितलं

मुंबई : पालघर लोकसभा मतदारसंघातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे विद्यमान खासदार राजेंद्र गावित यांचा पत्ता कट झाला. पालघरची जागा भाजपला गेली, आणि त्या जागेवरुन पक्षाने हेमंत सवरा यांना रिंगणात उतरवलं. मात्र अॅडजस्टमेंट म्हणून पाच वर्षांपूर्वी शिवसेनेत पाठवलेला आपला मोहरा भाजपने परत मागून घेतला आहे. राजेंद्र गावित यांचा भाजपमध्ये पुनर्प्रवेश झाला. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि […]