Posted inपुणे

सर्वसामान्यांना अपमानास्पद वागणूक, खेडचे तहसीलदार Prashant Bedse यांच्यावर निलंबनाची कारवाई

पुणे: सोलापूरचे तत्कालीन तहसीलदार तसेच पुण्यातील खेडचे तहसीलदार प्रशांत बेडसे यांच्यावर कोविड नियमांचे उल्लंघन करणे, सर्वसामान्य नागरिकांना अपमानास्पद वागणूक देणे, वकिलांना अपमानास्पद वागणूक देणे, तसेच त्यांच्याबद्दल आलेल्या तक्रारी या गंभीर स्वरूपाच्या आहेत. त्यांच्यामुळे शासनाची प्रतिमा जनमानसात मलीन झाली आहे. त्यामुळे त्यांचे निलंबन करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. प्रशांत बेडसे यांच्या विरोधात चौकशी करण्याच्या दृष्टीने चौकशी […]