Posted inसांगली

पोहता येत नसतानाही विहिरीत उतरले, ४० फूट खोल पाण्याचा अंदाज चुकला आणि… सांगलीत हळहळ

Sangli Man Drowned : सांगली जिल्ह्यात विहिरीत बुडून दोघांचा मृत्यू झाला. ते पोहण्यासाठी विहिरीत उतरले, पण बुडाले. रेस्क्यू टीमने दोघांचेही मृतदेह बाहेर काढले. आष्टा पोलीस या घटनेचा तपास करत आहेत. दोघांच्या मृत्यूने परिसरात शोककळा पसरली आहे. (फोटो– Lipi) स्वप्निल एरंडोलीकर, सांगली : विहिरीमध्ये पोहण्यासाठी गेलेल्या दोन तरुणांचा सांगलीच्या वाळवा तालुक्यातील खोतवाडी या ठिकाणी बुडून मृत्यू […]