Posted inमुंबई

महायुतीचे उमेदवार गुलदस्त्यात! २९ एप्रिल रोजी ठाकरे गटाचे उमेदवार करणार नामांकन अर्ज दाखल

मुंबई : महाराष्ट्रात पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्याचे मतदान झाल्यानंतर उर्वरित तिन्ही टप्प्यासाठी निवडणुकीच्या प्रचाराचा धुरळा सर्वत्र पहायला मिळतोय. लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-२०२४ साठी मुंबई शहर जिल्ह्यातील ‘३०- मुंबई दक्षिण मध्य’ आणि ‘३१- मुंबई दक्षिण’ या दोन्ही मतदारसंघांकरीता शुक्रवार २६ एप्रिल २०२४ रोजी अधिसूचना प्रसिद्ध झाली असून दोन्ही लोकसभा मतदारसंघांसाठी नामनिर्देशन पत्रे सादर करण्यास सुरुवात झाली आहे.दक्षिण […]