Posted inमुंबई

हार्बरची लोकल पुन्हा घसरली; CSMTजवळ दुर्घटना, प्रवाशांची दैना

मुंबई: सीएसएमटी रेल्वे स्थानकावर हार्बर लाईनच्या लोकलचा एक डबा रेल्वे रुळावरून घसरल्याची घटना ताजी असताना आजही असाच प्रकार घडल्याचे समोर आले आहे. पनवेलहून सीएसएमटीकडे येणारी लोकल सीएसएमटी रेल्वे स्थानकाजवळ घसरली आहे. यामुळे वाहतूक ठप्प झाली आहे. यामुळे प्रवाशांची मोठ्या प्रमाणात गैरसोय झाली आली.मिळालेल्या माहितीनुसार, सीएसएमटी रेल्वे स्थानकाजवळ दुपारी ४.१५ च्या सुमारास हार्बर लाईनची लोकल ट्रेन […]