Posted inपुणे

मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात, ट्रकचा ब्रेक फेल होऊन तीन गाड्या धडकल्या, तिघं ठार

प्रशांत श्रीमंदिलकर, लोणावळा, पुणे : मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर आज पहाटेच्या सुमारास तीन वाहनांचा भीषण अपघात झाल्याची घटना समोर आली आहे. पाइप वाहून नेणारा ट्रक, कोंबड्या घेऊन जाणारा पिक अप आणि कार ही तीन वाहने एकमेकांवर आदळल्याने हा अपघातात झाला आहे. या अपघातात तिघांचा मृत्यू झाला असून १० जण जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. आज […]