प्रतिनिधी, मुंबई : सेवानिवृत्त आणि ज्येष्ठांसाठीचे गृहनिर्माण प्रकल्प तयार करताना त्यांच्या दृष्टीने उपयुक्त सुविधा पुरविण्यासाठी ‘महारेरा’ने नियमावली जारी केली आहे. त्यानुसार आता त्या गृहनिर्माण प्रकल्पात इमारत संकल्पचित्र, जिने, लिफ्ट, रॅम्प अशा प्रत्यक्ष घटकांबाबत कोणती काळजी घ्यावी, याविषयी निर्देश देण्यात आले आहेत. विकासकांना नियमावलीचे पालन करणे बंधनकारक आहे.‘महारेरा’ने जारी केलेल्या नियमावलीनुसार इमारत संकल्पचित्र, स्वयंपाकघर, लिफ्ट, रॅम्पसह […]