प्रतिनिधी, मुंबई: देशभरात जूनमध्ये सरासरीपेक्षा कमी पाऊस पडल्यानंतर आता जुलै महिन्यावर आशा केंद्रित झाल्या आहेत. भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार जुलैमध्ये देशभरात सरासरीपेक्षा अधिक पाऊस पडू शकेल. दीर्घकालीन सरासरीपेक्षा १०६ टक्क्यांपेक्षा हा पाऊस अधिक असू शकेल. ईशान्य भारत, वायव्य भारताचा काही भाग; तसेच पूर्व भारत आणि दक्षिण भारताचा काही भाग येथे सरासरीपेक्षा कमी पावसाचा अंदाज […]