मुंबई : मनुस्मृती दहन आंदोलन करताना मनुस्मृती आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे एकत्रित चित्र असलेले पोस्टर फाडण्यावरून झालेल्या वादंगानंतर राष्ट्रवादीचे नेते आमदार जितेंद्र आव्हाड यांनी जाहीर व्हिडीओ प्रसिद्ध करून माफी मागितली आहे. शालेय अभ्यासक्रमात मनुस्मृतीचा समावेश करण्याचा प्रयत्न विद्यमान राज्य सरकार करत आहे. याला विरोध म्हणून महाड येथील क्रांती स्तंभ येथे मनुस्मृतीचे दहन करून याचा […]