Posted inमुंबई

वाडकरांच्या पुतणीला चिरडलं, मराठी फिल्म इंडस्ट्री मूग गिळून का? हे कसलं मराठीपण? राऊत भडकले

मुंबई : वरळीतील हिट अँड रनच्या घटनेत मराठी अभिनेते जयवंत वाडकर यांच्या पुतणीला जीव गमवावा लागला. मात्र प्रत्येक गोष्टीवर कमेंट करणारी मराठी सिनेसृष्टी आता कुठे गेली? आपल्या सहकाऱ्याचे नातेवाईक रस्त्यावर चिरडून मृत्युमुखी पडल्यावरही तुम्ही मूग गिळून गप्प कसे बसता? कसलं मराठीपण आहे तुमच्यात? असे सवाल शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी विचारले […]