Posted inमुंबई

औरंगाबाद-उस्मानाबाद नामांतर वादावर सरकारला दिलासा, स्थानिकांच्या याचिका कोर्टाने फेटाळल्या

मुंबई : औरंगाबाद आणि उस्मानाबाद नामांतराच्या वादावर राज्य सरकारला मोठा दिलासा मिळाला आहे. कारण केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांनी औरंगाबादचे छत्रपती संभाजीनगर, तर उस्मानाबादचे धाराशीव असे नामांतर करण्याबाबत घेतलेल्या निर्णयाला स्थानिक रहिवाशांनी दिलेलं आव्हान मुंबई हायकोर्टाने फेटाळून लावलं. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील सरकारने औरंगाबादचे छत्रपती संभाजीनगर, तर उस्मानाबादचे धाराशीव असे नामांतर करण्याचा निर्णय […]