Posted inमुंबई

Wagh Nakh: छत्रपती शिवाजी महाराजांनी वापरलेली वाघ नखे भारतात दाखल; मुंबई विमानतळावरून साताऱ्यासाठी रवाना, १९ जुलैला होणार भव्य कार्यक्रम

मुंबई: छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्या वाघ नखांनी अफजल खानाचा कोथळा बाहेर काढला होता ती वाघ नखे आज बुधवार १७ जुलै रोजी भारतात दाखल झाली आहेत. लंडनच्या व्हिक्टोरिया अँड अल्बर्ट म्युझियम येथून ही वाख नखे मुंबई विमानतळावर आणण्यात आली आहेत. शिवाजी महाराजांनी वापरलेली वाघ नख भारतात आणण्यासाठी गेल्या काही काळापासून राज्य सरकार प्रयत्न करत होते. अखेर […]