Crime News : चालकाने टीप दिल्यानंतरच ही चोरी झाल्याचे स्पष्ट झाले आहे. दोघांकडून 15.12 लाखांचा ऐवज जप्त केल्याची माहिती विश्रामबागचे पोलीस निरीक्षक सुधीर भालेराव यांनी दिली. (फोटो– Lipi) स्वप्नील एरंडोलीकर, सांगली : कर्मवीर चौकातील कर्मवीर पतसंस्थेतील लॉकरमध्ये 40 तोळे दागिने जमा करण्यासाठी गेल्यानंतर संस्थेच्या दारातूनच दागिन्यांची बॅग लंपास करणाऱ्या एकासह कार चालकाला बारा तासात अटक […]