Posted inमुंबई

गणेशोत्सवासाठी गावी जायचंय? तिकीट प्रतीक्षायादीत आहे? मग चिंता नको, कारण…

प्रतिनिधी, मुंबई : गणेशोत्सवासाठी चार महिन्यांआधी रेल्वे तिकीट आरक्षण करण्याचा प्रयत्न करताना प्रतीक्षायादीत तिकीट आलेल्या प्रवाशांसाठी शुभ वार्ता आहे. मध्य आणि कोकण रेल्वेने यंदाच्या गणेशोत्सवासाठी मुंबई-कोकण मार्गावर २०२ विशेष रेल्वे फेऱ्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे. रविवार, २१ जुलैपासून प्रवाशांना विशेष मेल-एक्स्प्रेसचे आरक्षण करता येणार आहे. थांब्याबाबत सविस्तर माहितीसाठी मध्य-कोकण रेल्वेच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी. सीएसएमटी-सावंतवाडी […]