Posted inमुंबई

तुम्हाला बघून पुन्हा मागे आलो, चंद्रकांतदादा म्हणाले; राऊत म्हणतात, आपण एकत्र यायलाच पाहिजे

मुंबई : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे खासदार संजय राऊत आणि भाजपचे ज्येष्ठ नेते आणि मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांची विधान भवनाच्या पायऱ्यांवर भेट झाली. या भेटीमध्ये दोघांमध्ये थट्टामस्करी रंगली. विधान परिषदेच्या ११ जागांसाठी मतदान असल्यामुळे खासदार राऊतही ठाकरे गटातर्फे व्यवस्था पाहण्यासाठी विधिमंडळात आले होते. विधान भवनाच्या पायऱ्यांवर संजय राऊत आणि चंद्रकांत पाटील यांची अचानक […]