Posted inमुंबई

Ghatkopar Hoarding : १६ जणांचा जीव घेऊन पळाला होता, भावेश भिंडेच्या राजस्थानातून मुसक्या आवळल्या

मुंबई: मुंबईतील घाटकोपर होल्डींग कोसळल्याप्रकरणी मुख्य आरोपी भावेश भिंडे याला मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने अटक केली आहे. भावेश भिंडे याला उदयपूर येथील हॉटेलमधून अटक करण्यात आली आहे. गुन्हे शाखा भावेशला मुंबईत आणत आहे. भावेशला उद्या न्यायालयात हजर केले जाणार आहे. भिंडे याच्यावर सदोष मनुष्यवधाचा आरोप आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर भिंडे गायब झाला होता. गुंगारा देणाऱ्या […]