Posted inमुंबई

बचावकार्य अखेर संपुष्टात, कोसलळेल्या होर्डिंगखालून तब्बल ७१ वाहने बाहेर काढली

प्रतिनिधी, मुंबई : घाटकोपरमधील छेडा नगरमध्ये जाहिरात होर्डिंग कोसळून झालेल्या दुर्घटनेनंतरचे बचावकार्य पूर्ण झाले आहे. या घटनेतील मृत्यूमुखी पडणाऱ्यांची संख्या १६वर पोहोचली आहे. होर्डिंगचे सुटे भाग आणि राडारोडा हटवण्याचे कार्य पूर्णत्वाकडे असल्याची माहिती मुंबई महापालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी दिली. या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तींच्या कुटुंबीयांना राज्य सरकारकडून मदत जाहीर करण्यात आली असून, ती मृतांच्या […]