Posted inपुणे

Pune Crime : पोलिसांनी दिवसा घरफोडी करणाऱ्या सराईतांच्या आवळल्या मुसक्या, लाखोंचा मुद्देमाल जप्त

प्रतिनिधी, पुणे : नरवीर तानाजी मालुसरे रस्ता (सिंहगड रस्ता) परिसरात घरफोडी करणाऱ्या दोन सराईतांना सिंहगड रस्ता पोलिसांनी अटक केली. संकेत प्रकाश निवंगुणे (वय २३, रा. बानगुडे चाळ, वारजे माळवाडी) आणि सूरज शिवाजी मरडे (वय २४, रा. सुतारदरा, कोथरूड) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. दोघांकडून चोरी केलेले ३० तोळे वजनाचे सोने, हिरे आणि पाचू असा १९ […]