Posted inपुणे

Pune Crime : पोलिसांकडून गॅस चोरट्यांविरुद्ध कारवाईचा बडगा, अवैध गैसचोरीवेळी झालेल्या स्फोट प्रकरणानंतर छापे

प्रतिनिधी, पिंपरी : अवैधरीत्या गॅसचोरी करताना झालेल्या स्फोट प्रकरणाची दखल घेऊन पिंपरी-चिंचवड पोलिसांनी गॅस चोरट्यांविरोधात कारवाईची मोहीम हाती घेतली आहे. त्याअंतर्गत ठिकठिकाणी छापे घालण्यात येत आहेत. एकाच दिवसात किवळे, चिखली आणि खेड परिसरांत कारवाई करून चोरट्यांना अटक करण्यात आली आहे. किवळे येथे घरगुती सिलिंडरमधून गॅस काढून तो लहान सिलिंडरमध्ये भरून काळ्या बाजारात वाढीव दराने विक्री […]