Posted inसांगली

शिवीगाळ करतोय असा समज, शेजाऱ्यांची बेदम मारहाण अन् तरुणाचा मृत्यू, सांगलीतील धक्कादायक घटना

Sangli Crime News – सांगलीत एक व्यक्ती शिवीगाळ करत असल्याचा समज करून घेऊन सात जणांनी काठ्या कुऱ्हाडीने मारहाण केली. त्या तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. (फोटो– ) स्वप्निल एरंडोलीकर, सांगली : कवठेमहांकाळ, तालुक्यातील लिंबेवाडी (रांजणी) एकाला शिवीगाळ करत असल्याचा समज करून घेऊन सात जणांनी काठ्या व कुन्हाडीने मारहाण करून गंभीर जखमी केल्याप्रकरणी, सात […]