Posted inमुंबई

गुजर गयी रात, कंपनी गई गुजरात! ठाकरेसेनेचा भाजपवर थेट निशाणा; VIDEO ठरतोय लक्षवेधी

मुंबई: लोकसभा निवडणुकीचा धुरळा उडालेला आहे. दोन टप्प्यातलं मतदान पूर्ण झालं आहे. राज्यातील ४८ पैकी १३ जागांवर मतदान झालं आहे. ७ मे रोजी ११ जागांवर मतदान होईल. त्यामुळे सध्या राज्यातलं वातावरण तापलं आहे. २०१९ नंतर राज्यात झालेल्या अभूतपूर्व घडामोडी पाहता यंदाची निवडणूक अतिशय महत्त्वाची आहे. शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पडलेल्या फुटीनंतर उद्धव ठाकरे, शरद पवारांची प्रतिष्ठा […]