Posted inपुणे

टीप मिळाली, तस्करी करणारा ट्रक पकडला, सव्वादोन कोटींचा गांजा जप्त

प्रतिनिधी, पुणे : ओडिशातून महाराष्ट्रात गांजाची तस्करी करणारा ट्रक केंद्रीय सीमाशुल्क विभागाच्या (कस्टम) अमली पदार्थविरोधी पथकाने सोलापूर ग्रामीण परिसरात पकडला असून, त्यामध्ये सव्वादोन कोटी रुपयांचा ८८३ किलो गांजा जप्त केला आहे. कोंबड्यांची विष्ठा असलेल्या पोत्यांखाली दडवून आणलेला हा गांजा सोलापूर येथे वितरित होणार होता. त्यामुळे हे वितरक कोण, याचा कस्टम विभागाकडून शोध घेतला जात आहे. […]