Posted inपुणे

खेडकर कुटुंबियांचे पाय आणखी खोलात; पुणे महापालिकेने आता ‘या’ कारणासाठी बजावली नोटीस, कारवाईचा इशारा

पुणे: आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांच्या बाबतीत रोज नवनवीन गोष्टी समोर येत आहेत. पूजा खेडकर यांच्या अडचणीत दिवसेंदिवस वाढ होत आहे. वाहतूक पोलिसांच्या नोटीसनंतर आता पुणे महानगरपालिकेनेही पूजा खेडकर यांच्या कुटुंबियांना नोटीस बजावली आहे. यामुळे खेडकर कुटुंब अजून गोत्यात येत आहे. घरासमोरील अतिक्रम काढण्यासाठी पालिकेने खेडकर कुटुंबाला नोटीस बजावली आहे. पूजा खेडकर यांच्या आई मनोरमा […]