Posted inपुणे

पुण्यात पाणीकपातीचे संकट! खडकवासला धरणसाखळीत केवळ इतकाच पाणीसाठा शिल्लक

प्रतिनिधी, पुणे : पुणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला धरण साखळीत केवळ ६.७२ अब्ज घनफूट (टीएमसी) पाणीसाठा शिल्लक आहे. पुण्यासाठी १५ जुलैपर्यंतचे पाणी आणि शेतीसाठीचे आवर्तन व बाष्पीभवन असे गणित साध्य करायचे असल्याने पुण्यातील पाणीकपात अटळ बनली आहे. पुणे जिल्ह्यातील लोकसभा मतदारसंघांची निवडणूक पार पडल्याने आचारसंहिता संपली की लगेचच पाणीकपात लागू होण्याची चिन्हे आहेत. मात्र, तूर्तास […]