Ladki Bahin Yojana: ‘लाडक्या बहिणी’ मेटाकुटीस; नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात एजंटांनी थाटली दुकाने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्यासाठी रहिवासी आणि उत्पन्नाच्या दाखल्याबाबतच्या अटी सरकारने शिथिल केल्या असल्या तरी त्याबाबत काही अपप्रवृत्तींकडून दिशाभूल सुरू झाली आहे. सरकारचे नियम कधीही बदलू शकतात. त्यांची काही गॅरंटी नाही, असे सांगत नागरिकांना दाखले काढण्यासाठी प्रवृत्त करीत त्यांच्याकडून पैसे […]