Posted inपुणे

तरुण क्रिकेट खेळण्यासाठी मैदानात उतरला, गोलंदाजी करताना अनर्थ; आयुष्याच्या खेळाचा सामना क्षणात हरला

पिंपरी : कुणाचं मरण कधी कुठे लिहिलेलं असेल याचा काही नेम नाही. त्यात आजच्या धावपळीच्या युगात या गोष्टी सर्रास घडताना पाहायला मिळत आहेत. अशी एक मनाला चटका लावणारी घटना पिंपरी – चिंचवड शहरातून समोर आली आहे. एका ४० वर्षीय तरुणाचा क्रिकेट खेळताना हृदयविकाराचा झटका येऊन त्याचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. सांगवी परिसरातील पीडब्ल्युडी मैदानावर […]