मुंबई : यंदा मान्सून लवकर दाखल झाल्याने देशभरात उत्साहाचे वातावरण होते. मात्र, जूनमध्ये मान्सूनच्या प्रवासात खंड पडल्याने या उत्साहावर पाणी फिरले असून, पाऊसतुटीमुळे चिंता निर्माण झाली आहे. १ जून ते ३० जूनच्या सकाळी ८.३०पर्यंत झालेल्या नोंदीनुसार या महिन्यात पूर्ण देशात सरासरीपेक्षा ११ टक्के कमी पाऊस झाला आहे. जूनमध्ये या महिन्याच्या दीर्घकालीन सरासरीच्या ९२ ते १०८ […]