मुंबई: महाराष्ट्रातील मडुरे ते गोव्यातील पेडणे स्थानकादरम्यान असलेल्या पेरनेम (पेडणे) बोगद्यात अतिवृष्टीमुळे चिखल-पाणी रुळांवर आले आहे. यामुळे कोकण रेल्वेवरील अप आणि डाउन मार्गावरील वाहतूक सायंकाळी पाच वाजल्यापासून बंद आहे. रेल्वे कर्मचाऱ्यांकडून रुळांवरील चिखल बाजूला करण्याचे काम सुरू करण्यात आले असले तरी अतिवृष्टीमुळे यात अडचणी येत आहेत. दरम्यान रेल्वे वाहतूक ठप्प असल्याने चार मेल-एक्स्प्रेस खोळंबल्या असून […]