Posted inसांगली

Sangli News: सांगलीतील ‘कुमार महाराष्ट्र केसरी’ने संपवलं जीवन, कुस्ती क्षेत्रातून हळहळ व्यक्त

सांगली: जिल्ह्यातून एक दुर्दैवी बातमी समोर आली आहे. खानापूर तालुक्यातील नागनाथनगर नागेवाडी येथील पैलवान सुरज निकमने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. सुरज निकमची कुमार महाराष्ट्र केसरी म्हणून ओळख होती. आज दुपारी १ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली आहे. या घटनेने कुस्ती क्षेत्रासह खानापूर तालुक्यात शोककळा पसरली आहे. तसेच गावात हळहळ व्यक्त करण्यात येत […]