Posted inउत्‍तर महाराष्‍ट्र, दक्षिण महाराष्ट्र, नाशिक, पश्चिम महाराष्ट्र, बाातमी, विदर्भ

कांदा महाबँक उत्पादकांना तारणार?

 नाशिक : कांद्याची नासाडी रोखली जाऊन साठवणुकीला चालना मिळावी यासाठी अणुऊर्जा आधारीत कांदा महाबँक प्रकल्प सुरू होण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी निर्देश दिले आहेत. यासाठी राज्यात नाशिकसह अहमदनगर, छत्रपती संभाजी नगर, सोलापूर येथे तातडीने कांद्याची बँक सुरू करण्यात येणार आहे. दोन वर्षांपासून कांद्याची होणारी परवड पाहता कांद्याबाबत शासनाने महाबँकेसाठी दाखविलेली संवेदनशीलता हे ही नसे थोडके […]