पुणे : वादाच्या भोवऱ्यात सापडलेल्या प्रशिक्षणार्थी सनदी अधिकारी पूजा खेडकर यांचे संपूर्ण कुटुंब भ्रष्टाचारी असून त्यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करा, अशी आक्रमक मागणी काँग्रेसचे आमदार रवींद्र धंगेकर यांनी केली आहे. त्याचवेळी यूपीएससीला सादर केलेली खोटी प्रमाणपत्रे देणाऱ्या अधिकाऱ्यांवर देखील कारवाई व्हायला हवी, असेही धंगेकर म्हणाले. प्रशिक्षणार्थी सनदी अधिकारी पूजा खेडकर यांचे एकाहून एक कारनामे समोर […]