Posted inमुंबई

कर्नाळा किल्ल्यावर आढळले प्राचीन भुयार; १० फूट खोली, दुर्गप्रेमींना कसा लागला शोध?

मुंबई : रायगड जिल्ह्यातील पनवेल तालुक्यातील प्रसिद्ध असलेल्या कर्नाळा किल्ल्यावर दुर्गप्रेमींना नव्याने एक भुयार आढळून आले आहे. किल्ल्यावर खडकात खोदलेले टाके, कोठारे, वाड्याची इमारत, घरांचे जोते, शरभ शिल्प, भुयारे आदी वास्तूंचे अवशेष आढळले असताना, आता अडीच बाय दीड फूट लांबरुंद आणि साधारण १० फूट खोल असेलेले नवे भुयार सापडले आहे. गणेश रघुविर आणि मयूर टकले […]