प्रतिनिधी, मुंबई : ‘एनटीपीसी’ या देशातील सर्वांत मोठ्या वीज कंपनीकडील कोळसासाठा मंत्रालयाने आखून दिलेल्या प्रमाणापेक्षा आठ टक्के कमी असल्याचे समोर आले आहे. कंपनीने अलिकडेच घोषित केलेल्या आर्थिक निकालात ७७ टक्के कोळसासाठा असल्याचे नमूद आहे. केंद्रीय ऊर्जा मंत्रालयानुसार तो किमान ८५ टक्के असणे अपेक्षित आहे.राष्ट्रीय औष्णिक वीज महामंडळ लिमिटेड (एनटीपीसी) ही देशातील सर्वांत मोठी वीज कंपनी […]