पुणे : ‘राज्यातील एकूण लोकसंख्येच्या ६० टक्के लोकसंख्या ओबीसी समाजाची असतानाही, अर्थसंकल्पात समाजासाठी एक टक्केही निधीची तरतूद केली जात नाही. मराठा आरक्षणात कुणबीकरणाचा घाट घालून ओबीसींचे आरक्षण संपविण्याचा प्रयत्न होत आहे. हे थांबविण्यासाठी लोकप्रतिनिधींसोबतच विचारवंत, माजी न्यायमूर्ती विरोध करीत नाहीत, ही शोकांतिका आहे,’ अशी खंत ओबीसी नेते प्रा. लक्ष्मण हाके यांनी व्यक्त केली. मुख्यमंत्री एकनाथ […]