Posted inपुणे

कोर्टाचा दिलासा मिळताच जरांगेंची मोठी घोषणा; लोकसभा निकालाच्या तोंडावर ‘राजकीय’ निर्णय जाहीर

पुणे: लोकसभा निवडणुकीच्या निकालाच्या तोंडावर मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी महत्त्वाची घोषणा केली आहे. मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण न मिळाल्यास विधानसभा निवडणुकीत सगळ्याच्या सगळ्या २८८ जागा लढवू, अशी घोषणा जरांगेंनी पुण्यात केली. २०१३ मधील एका फसवणूक प्रकरणात जरांगे आज पुण्याच्या शिवाजीनगर न्यायालयात हजर झाले. त्या प्रकरणात न्यायालयानं जरांगेंना दिलासा दिला. त्यांच्या विरोधातलं अटक […]