Posted inपुणे

तशीच आलिशान कार, तेच कल्याणीनगर; ५ वर्षांपूर्वी नेमकं काय घडलेलं? आणखी एक ‘कार’नामा उघड

पुणे: पुण्यातील कल्याणीनगर परिसरात शनिवारी मध्यरात्री भरधाव पोर्श कारनं दुचाकीला दिलेल्या धडकेत दोघांचा हकनाक बळी गेला. या प्रकरणातील अल्पवयीन आरोपीला अवघ्या १५ तासांत जामीन मिळाला. या मुलाचे वडील विकासक विशाल अग्रवाल यांना कालच अटक झाली. पण आलिशान कार भरधाव वेगात दामटवून अपघात केल्याचा प्रकार अग्रवाल कुटुंबातील मुलांनी काही पहिल्यांदाच केलेला नाही. पाच वर्षांपूर्वीदेखील असाच प्रकार […]