वृत्तसंस्था, मुंबई : लोकसभा निवडणुकीचा निकाल जाहीर होऊन दोन आठवडे होत असताना मतदानयंत्रावरून (ईव्हीएम) पुन्हा वाद निर्माण झाला आहे. ‘ईव्हीएम’च्या विश्वासार्हतेवर ‘टेस्ला’चे सर्वेसर्वा एलन मस्क यांनी प्रश्न उपस्थित केल्यानंतर, काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यासह विरोधी पक्षांच्या अन्य नेत्यांनी उत्तर-पश्चिम मुंबई मतदारसंघाबाबतच्या वृत्ताआधारे पुन्हा ‘ईव्हीएम’विरोधी सूर लावला. नव्या वादाला तोंड फुटले लोकसभेच्या उत्तर-पश्चिम मुंबई मतदारसंघाचे शिवसेना […]