Posted inपुणे

Pune News : विद्यार्थ्यांना आता करता येणार भू-राज्यशास्त्रात एमएससी, नेमका अभ्यासक्रम काय आहे?

प्रतिनिधी, पुणे : जगभरातील भू-राजकीय परिस्थितीचा आणि भू-अर्थशास्त्राचा अभ्यास करण्याची संधी विद्यार्थ्यांना मिळणार आहे. पुण्यातील ‘गोखले राज्यशास्त्र आणि अर्थशास्त्र संस्थे’तर्फे एमएससी अर्थशास्त्र अंतर्गत नवा अभ्यासक्रम सुरू करण्यात आला असून, यामध्ये विद्यार्थ्यांना भू-राज्यशास्त्र आणि भू-अर्थशास्त्र या विषयांमध्ये स्पेशलायजेशन करता येणार आहे. अभ्यासक्रमाची प्रवेशप्रक्रिया संस्थेच्या वेबसाइटद्वारे सुरू करण्यात आली आहे.सध्या जगभरात अनेक घडामोडी घडत असून, आगामी काळात […]