Posted inमुंबई

Mumbai News: विधानसभेच्या २८८ जागांवर संघटनात्मक बांधणी करा, उद्धव ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांना सूचना

मुंबई: राज्यातील विधानसभेच्या २८८ जागांवर संघटनात्मक बांधणी करण्याच्या सूचना उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना दिल्या आहेत. असे असले तरी आम्ही महाविकास आघाडी म्हणून एकत्र विधानसभा निवडणूक लढवू याबाबत कोणी ही शंका घेऊ नये, असे ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी सोमवारी स्पष्ट केले. लोकसभा निवडणुकीनंतर आता राज्यात विधानसभा निवडणुकीच्या हालचालींना वेग आला आहे. विधानसभा निवडणूक […]