मुंबई : महाराष्ट्रातील १३ जागांवरील मतदानाच्या अंतिम टप्प्यावर असताना शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपसोबत समेट होण्याची शक्यता धुडकावून लावली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘उद्धव ठाकरे हे माझे शत्रू नाहीत’ या विधानाला उत्तर देताना ठाकरे म्हणाले की, अशा वक्तव्यांतून मोदींच्या मनातील गोंधळाशिवाय दुसरं काहीही दिसत नाहीत. “जे मला ‘नकली संतान’ किंवा शिवसेनेला […]